India Languages, asked by sakshighalot27, 1 month ago

(ज) लेखनकौशल्य
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द)
प्रसंगलेखन/ अनुभवलेखन
ज्ञानदीप प्रशाला
दि २० जानेवारी २०१८ रोजी शाळेने इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्याकरता 'आकाशदर्शन
शैक्षणिक सहल' आयोजित केली आहे. सर्व विदयार्थ्यांनी याची नोंद घ्यावी व यासंबंधी
अधिक माहितीकरता वर्गशिक्षकांना भेटावे.
प्राचार्य
वरील सचना वाचा व तमचा आकाश
लिदा​

Answers

Answered by muskanjangde861
4

Answer:

बालपण आठवले की, आपल्याला आठवते ती शालेय सहल. लहानपणी शाळा मुलांना डबे घेऊन जवळचा एखादा डोंगर, नदी, तलाव या ठिकाणी एका दिवसाची सहल घेऊन जायचे. त्यावेळी मुले खेळून, बागडून, सहभोजनाचा आस्वाद घेऊन आनंदाने घरी परतायची. तो आनंद अवर्णनीय असा असायचा. शाळांच्या लांबच्या सहलीसुद्धा प्रेक्षणीय असायच्या. त्यातून मुलांना आनंद आणि माहिती मिळण्याबरोबर राज्याच्या पर्यटन व्यवसायात सुद्धा वृद्धी होत असे.

Similar questions