Math, asked by rajendraadhave8888, 2 months ago

जिला
सरकापण्पासापमानाला ५ तास जास्त लागताएट
(ii) एका अंकगणिती श्रेढीतील चार क्रमागत पदांची बेरीज 36 असून, दुसऱ्या व चौथ्या पदांचा गुणाकार
105 आहे; तर ती पदे शोधा. (ही पदे चढत्या क्रमाने आहेत.)​

Answers

Answered by varadad25
12

Answer:

अंकगणिती श्रेढीची चार पदे - 3, 5, 13 आणि 21 किंवा

3, 7, 11 आणि 15 ही आहेत.

Step-by-step-explanation:

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद "a" आणि समान फरक "d" मानूयात.

पहिल्या अटीनुसार,

चार क्रमागत पदांची बेरीज 36 आहे.

t + t + t + t = 36

⇒ a + ( a + d ) + ( a + 2d ) + ( a + 3d ) = 36

⇒ a + a + d + a + 2d + a + 3d = 36

⇒ a + a + a + a + d + 2d + 3d = 36

⇒ 4a + 3d + 3d = 36

⇒ 4a + 6d = 36

⇒ 2a + 3d = 18

⇒ a + 1.5d = 9 - - - [ 2 ने भागले ]

a = 9 - 1.5d - - - [ समीकरण ( 1 ) ]

दुसर्‍या अटीनुसार,

दुसर्‍या व चौथ्या पदांचा गुणाकार 105 आहे.

t * t = 105

⇒ ( a + d ) ( a + 3d ) = 105

⇒ ( 9 - 1.5d + d ) ( 9 - 1.5d + 3d ) = 105 - - - [ समीकरण ( 1 ) वरून ]

⇒ ( 9 - 0.5d ) ( 9 + 1.5d ) = 105

⇒ 9 ( 9 + 1.5d ) - 0.5d ( 9 + 1.5d ) = 105

⇒ 81 + 13.5d - 4.5d - 0.75d² = 105

⇒ - 0.75d² + 9d + 81 = 105

⇒ 0.75d² - 9d - 81 + 105 = 0

⇒ 0.75d² - 9d + 24 = 0

⇒ 100 * ( 0.75d² - 9d + 24 ) = 0 * 100 - - - [ 100 ने गुणले ]

⇒ 75d² - 900d + 2400 = 0

⇒ 3d² - 36d + 96 = 0 - - - [ 25 ने भागले ]

⇒ d² - 12d + 32 = 0 - - - [ 3 ने भागले ]

⇒ d² - 8d - 4d + 32 = 0

⇒ d ( d - 8 ) - 4 ( d - 8 ) = 0

⇒ ( d - 8 ) ( d - 4 ) = 0

⇒ ( d - 8 ) = 0 , ( d - 4 ) = 0

⇒ d - 8 = 0 , d - 4 = 0

d = 8 , d = 4

आता, d = 8 ही किंमत समीकरण ( 1 ) मध्ये ठेवूयात,

a = 9 - 1.5d - - - [ समीकरण ( 1 ) ]

⇒ a = 9 - 1.5 * 8

⇒ a = 9 - 12

a = - 3

आता, अंकगणिती श्रेढीची पदे काढूयात,

पहिले पद = a = - 3

दुसरे पद = a + d = - 3 + 8 = 5

तिसरे पद = a + 2d = - 3 + 2 * 8 = - 3 + 16 = 13

चौथे पद = a + 3d = - 3 + 3 * 8 = - 3 + 24 = 21

∴ अंकगणिती श्रेढीची पदे - 3, 5, 13 आणि 21 ही आहेत.

─────────────────────

आता, d = 4 ही किंमत समीकरण ( 1 ) मध्ये ठेवूयात,

a = 9 - 1.5d - - - [ समीकरण ( 1 ) ]

⇒ a = 9 - 1.5 * 4

⇒ a = 9 - 6

a = 3

आता, अंकगणिती श्रेढीची पदे काढूयात,

पहिले पद = a = 3

दुसरे पद = a + d = 3 + 4 = 7

तिसरे पद = a + 2d = 3 + 2 * 4 = 3 + 8 = 11

चौथे पद = a + 3d = 3 + 3 * 4 = 3 + 12 = 15

∴ अंकगणिती श्रेढीची पदे 3, 7, 11 आणि 15 ही आहेत.

Similar questions