Science, asked by Pragadeesh5558, 1 year ago

जुळ्यांचे प्रकारचे नावे द्या.

Answers

Answered by Anonymous
0

Heyyyyyyyyyyyyyyyyyyy mate

Please ask the question properly

Answered by gadakhsanket
10
★उत्तर -जुळ्यांच्या प्रकारांची नावे

१)एकयुग्मजी जुळे.
२)सायामीज जुळे .
३)द्वियुग्मजी जुळे.

एकयुग्मजी जुळे - एकच युग्मनजापासून निर्माण होणाऱ्या जुळ्या अपत्यांना एकयुग्मनजी जुळे असे म्हणतात.दोन्ही अपत्यांचे लिंग एकच असते.जणुकीयदृष्ट्या हे जुळे तंतोतंत एकसमान असतात.

द्वियुग्मजी जुळे - दोन निरनिराळ्या युग्मनजांपासून निर्माण होणाऱ्या जुळया अपत्यांना द्वियुग्मजी जुळे असे म्हणतात.दोन्ही अपत्यांचे लिंग एकच किंवा भिन्न असू शकते.जणुकीयदृष्ट्या हे जुळे तंतोतंत एकसमान नसतात.

धन्यवाद...
Similar questions