India Languages, asked by indianarmy50, 9 months ago

जीमूतवाहनः परोपकारैकफलसिद्धये कम् आराधयति?​

Answers

Answered by Anonymous
15

Answer:

ख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचे एक विधान नुकतेच वाचनात आले. ते म्हणतात, ‘‘मला तंत्रज्ञानामुळे माणसांचे एकमेकांतील आदानप्रदान बंद होण्याच्या दिवसाची भीती वाटते, (तेव्हा) जगात **ची पिढी असेल.’’ दुर्दैवाने आज अशी परिस्थिती आपल्याला सर्वत्र दिसते. तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे असे म्हणतानाच जवळच्या माणसांबरोबरच संवाद होत नसल्याचे जाणवते. ही परिस्थिती का आली असावी याची अनेक कारणे असतील. सामाजिक/सांस्कृतिक बदलांचे अपरिहार्य परिणाम असतील, पण या परिस्थितीचे भौतिक कारण बहुमताने मान्य होण्यासारखे आहे, ते म्हणजे भ्रमणध्वनी. अक्षरश: शरीराचा एक अतिरिक्त अवयव असल्यासारखे हे यंत्र आपल्या जगण्याचा भाग झाले आहे. आज जगात किती भ्रमणध्वनी संच आहेत याचा अचूक आकडा सांगणे अशक्य आहे. कुठल्याही आर्थिक स्तरापर्यंत पोचलेले हे तंत्रज्ञान, त्याच्या सर्वव्यापी उपयुक्ततेमुळेच आणि हाताळण्याच्या सोपेपणामुळे लोकाभिमुख झाले आहे.

दूरध्वनीला मागे टाकून आपले साम्राज्य जगभर पसरविणारा भ्रमणध्वनी लोकप्रिय होण्याची मुख्य दोन कारणे आहेत.

Similar questions