Math, asked by derechhaya67, 3 months ago

*जून 2020 मध्ये सारिकाने एका पुस्तकाची 360 पाने वाचली. जर तिने दररोज थोडीतरी पाने वाचली असतील तर तिने जून 2020 महिन्याच्या प्रत्येक दिवशी सरासरी किती पाने वाचली.*

1️⃣ 14
2️⃣ 18
3️⃣ 16
4️⃣ 12​

Answers

Answered by suhaspatilgst
2

Answer:

4) 12

Step-by-step explanation:

जून महिन्यात तीस दिवस असतात त्यामुळे 360 भागिले तीस करावे 360÷30=12, 360 भागिले 30 केल्यावर बारा हे उत्तर येते म्हणजे रोज तीन 12 पाने वाचली.

Similar questions