History, asked by Mayurisanjaybhise, 1 month ago

जुनागड भारतात विलीन झाले. साकारणं स्पष्ट करा​

Answers

Answered by priyakumari54446
11

Answer:

Sorry I don't know so sorry

Answered by totalgamer45
34

Answer:

Thanks and Mark as Brainliest

Explanation:

जुनागड संस्थान हिंदुस्थानातील पश्चिमेला सौराष्ट्राचा समुद्र किनारा व इतर बाजूंना भारतीय भू असलेले , पाकिस्तानशी भौगोलिक सलगता नसणारे संस्थान होते . या संस्थानाच्या नबाबाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची तयारी केली होती .

Similar questions