(२) जुनागड, .......... व काश्मीर या संस्थानाचा
अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन
झाली.
(अ) औंध (ब) झाशी (क) वडोदरा (ड)
हैदराबाद
Answers
Explanation:
जुनागड, हैदराबाद, काश्मीर
योग्य पर्याय आहे...
✔ (ड) हैदराबाद
स्पष्टीकरण ⦂
जुनागड, ...हैदराबाद... व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली.
भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीर या संस्थानांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला होता. बाकीची सर्व संस्थानं एक एक करून भारतात विलीन झाली. जुनागढ संस्थानाने पाकिस्तानात विलीन होण्याची घोषणा केली, तर हैदराबादचा निजामही पाकिस्तानात विलीन होण्याच्या प्रयत्नात होता. हैदराबादच्या निजामाने यासंदर्भात पाकिस्तानशी चर्चा सुरू केली होती. काश्मीरमध्ये स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला.
नंतर जनमताच्या आधारे जुनागड राज्यातील लोकांनी भारताच्या बाजूने मतदान केले आणि हैदराबादच्या निजामावरही भारतात विलीन होण्यासाठी दबाव होता कारण हैदराबादची लोकसंख्या हिंदू बहुसंख्य होती. काश्मीर संस्थानाचे महाराजा हरिसिंह यांनीही नंतर भारतात विलीन होण्यास सहमती दर्शवली.