८ जाने गरी 2018 रोजी सोमवार होता
तर 26 जानेवारी 2022 रोजी कोणता
वार येईल?
Answers
Answered by
1
Answer:
बुधवार
Explanation:
8 जानेवारी2018 ला सोमवार असेल तर 26 जानेवारी 2018 ला शुक्रवार असणार . तर
26 जानेवारी 2019 ला शनिवार असेल
26 जानेवारी 2020 ला सोमवार ,
, लीप वर्षा मुळे एक दिवस पुढे जाईल
26 जानेवारी 2021 ला मंगळवार ,
26 जानेवारी 2022 ला बुधवार
Answered by
0
Explanation:
lucky dhiman is here where are you see
Similar questions