History, asked by dineshkolhe69, 7 months ago

जैन धर्मातील दोन उपपंथ कोणते ?​

Answers

Answered by miss00marathmoli
0

Answer:

जैन धर्माला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत. दिगंबर आणि श्वेतांबर. दिगंबर पंथाचे मुनी वस्त्र धारण करीत नाहीत. श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्र धारण करतात.

Similar questions