२६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा केला जातो?
Answers
Answered by
17
भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आणली गेली. लोकशाही राज्य म्हणजे लोकांनी, लोकांना, लोकांसाठी निवडुन देऊन चालवलेले राज्य आहे. अशा राज्य घटनेचा अधिकार भारताला २६ जानेवारीला मिळाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.
Similar questions