१२ जानेवारी रोजी मंगल विद्यालय ,सोलापूर या शाळेत 'स्वामी विवेकानंद जयंती ' युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली या विषयावर बातमी लेखन करा
Answers
Answer:
१३ जानेवारी
मंगल विदयालय ,
सोलापूर,
१२ जानेवारी रोजी मंगल विद्यालय ,सोलापूर या शाळेत 'स्वामी विवेकानंद जयंती ' युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली, या जयंती निम्मत शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून अ . ब .क यांची उपस्थिती होती. सोबतच शाळेतील सर्व शिक्षक , विध्यार्थी आणि काही पालक वर्ग देखील उपस्थित होता , स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर काही विध्यार्थ्यानी आपले मत मांडले. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका कोणीही आपल्याला शिकवू शकत नाही, कोणीही आध्यात्मिक होऊ शकत नाही. आपल्याला स्वत: च्या आतून सर्व काही शिकावे लागेल. आत्म्यापेक्षा श्रेष्ठ शिक्षक कोणी नाही.सत्य हजार मार्गांनी सांगितले जाऊ शकते, परंतु प्रत्येक सत्य असेल. या सारख्या थोर विचारांना विध्यार्थ्यानी उजाळा दिला. आणि कार्यक्रमच शेवट प्रमुख पाहुणच्या भाषणाने झाला.