जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल
Answers
Answered by
5
सध्या सगळीकडे मास्कची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. तसंच पुढे कित्येक महिने आपल्याला मास्क वापरणं बंधनकारक असेल. त्यामुळे पुनर्वापर करता होईल आणि घरच्या घरी बनतील असे मास्क बनवू शकता. जुन्या साड्यांचे, टी-शर्ट किंवा इतर कपड्यांचे योग्य प्रमाणात तुकडे करून ट्रेंडी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मास्क तयार करू शकता. सध्या बाजारात किंवा ऑनलाइन एकसारखे दिसणारे मास्क उपलब्ध आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या रंगांच्या कपड्याचा वापर करून छान ट्रेंडी आणि वापरण्यास सोयीचे मास्क घरीचं तयार करू शकता.
Answered by
7
Answer:
गोधडी, झुंबर, पायपुसणी व इत्यादी.
please like my answer
and mark excellent answer
Similar questions