World Languages, asked by rekhakasture1970, 4 months ago

ज्ञानाची फळे कुठे लागली आहेत?​

Answers

Answered by mayankjangde08
3

Answer:

आजकाल बहुतांश फळे ही वर्षभर जरी उपलब्ध असली, तरी फळांच्या हंगामानुसार येणारीच फळे प्राधान्यांनी खावी. जसे उन्हाळ्यात आंबा, जांभूळ, हिवाळ्यात पपई, स्ट्रॉबेरी इ.

– नेहमी आपल्य़ा प्रदेशात पिकणारी फळे खावीत. कारण देश, काळ, ऋतू नुसार ती फळे आपल्याशी साधर्म्य़ राखतात. जसे हिमालयीन प्रदेशात होणाऱ्या सफरचंदापेक्षा महाराष्ट्रातील आंबा, फणस, चिकू, संत्री आपल्याला जास्त पोषक ठरतात.

– फळे निवडताना संकरीत फळे निवडण्यापेक्षा देशी फळे निवडा. कारण संकरीत वाण हे जेनेटिकली मॉडीफाइड असतात आणि त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हे हळूहळू सिद्ध होत आहेत.

Similar questions