India Languages, asked by Hardhur5900, 1 month ago

ज्ञानेश्वरांचे अभंग किती वर्षे मराठी माणसाच्या ओठावर खेळत आहेत ते सांगा

Answers

Answered by kholgadegauri
0

Answer:

ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग साडे सातशे वर्षे मराठी माणसाच्या ओठांवर खेळत आहेत.

Similar questions