Art, asked by okulkarni806, 17 days ago

३) ज्ञान उपयोगीता म्हणजे​

Answers

Answered by Anonymous
6
" विशिष्ट वस्तूचे ज्ञान प्राप्त करून त्यापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे ज्ञान उपयोगिता होय. " उदा. संगणकाच्या विविध कार्यप्रणालीचा अभ्यास केल्यामुळे संगणकाद्वारे मिळणारी उपयोगिता .
Similar questions