Hindi, asked by laxmikengnalkar, 22 days ago

ज्ञानमंदिरा। what is meant by​

Answers

Answered by patilshivprakash20
2

Answer:

4

Explanation:

prosper in the 6 I am not able to contact you doing all

P please make me branily please

Answered by VishvaTyagi
2

नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा

मागे

नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा ।

सत्यम शिवम सुंदरा ।। धृ ।।

शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे ।

प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा ।

ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। १ ।।

विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास ।

नाव नेई पैलतीरी दयासागरा ।

ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। २ ।।

होऊ आम्ही नितीमंद, कला गुणी, बुद्धीमंत ।

कीर्तीचा कळस जाई, उंच अंबरा ।

ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। ३ ।।

Similar questions