ज्ञानप्रसाराच्या मार्गातील अनुताईनी अनुभवलेला खउतरपणा तुमच्या शब्यान
निहा.
Attachments:
Answers
Answered by
1
अनुताई वाघ यांनी आदिवासी समाजासाठी आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावलं. त्यांनी आदिवासी समाजाला शिकवण्याचा निर्धार केला तेव्हा समाजाने त्यांना त्रास दिला,रूढी,परंपरा, संस्कृती व बरच काहींचा सामना त्यांना करायला लागला.त्यांना शिकवण फार अवघड होते, म्हणून त्यांनी त्यांच्या कलेने शिकवायचं ठरवलं आणि त्यांना यात यश प्राप्त झालं
Similar questions