India Languages, asked by vinayashewale81, 2 months ago

ज्ञानपीठ पुरस्कार कुसुमाग्रज eassyy writing in marathi language​

Answers

Answered by shreeharshpisal
4

Answer:

ज्ञानपीठ पुरस्कार

पहिला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ १९६५ साली देण्यात आला. त्या वेळी १९२० ते १९५८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार करण्यात आला होता. प्रसिद्ध मल्याळी महाकवी गोविंद शंकर कुरूप यांना ‘ओडोक्वुफल’ (वेळूची बासरी) या महाकाव्याबद्दल हा प्रथम पुरस्कार देण्यात आला.

१९६५ ते २०१९पर्यंत एकूण ५४ ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले; पण गौरव ५६ साहित्यिकांचा झाला. कारण आत्तापर्यंत पाच वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्यास अद्यापि पुरस्कार लाभलेला नाही. सर्वाधिक म्हणजे दहा वेळा हिंदी भाषेला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे; कन्नड भाषेला आठ वेळा, तर मराठी भाषेला चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे.

१९७४चा दहावा ज्ञानपीठ पुरस्कार मराठीने पटकावला. वि.स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीस हा पुरस्कार देण्यात आला. ‘ययाति’च्या रूपाने शाश्वत मूल्यांची आठवण भाऊसाहेब खांडेकर यांनी करून दिली आहे. या साहित्यकृतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्या वेळी भाषा सल्लागार समितीत (L.A.C.) मराठी भाषेसाठी डॉ. य.दि. फडके, डॉ. अशोक केळकर आणि कवी मंगेश पाडगावकर हे होते. मध्यवर्ती निवड समितीत प्रा.मं.वि. राजाध्यक्ष यांचा समावेश होता. त्यानंतर चौदा वर्षांनी म्हणजे १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांना मिळाला आहे. मराठी मायबोलीचा पुन्हा एकदा गौरव झाला. या वेळी भाषा सल्लागार समितीमध्ये मराठी भाषेसाठी प्रा. बाळ गाडगीळ, प्राचार्य म.द. हातकणंगलेकर आणि डॉ. श्रीमती सरोजिनी वैद्य हे तिघे जण होते. मध्यवर्ती निवड समितीत डॉ. श्रीमती विजया राजाध्यक्ष यांच्यासह इतर नऊ सदस्य होते.

२००३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विंदा करंदीकरांना तर २०१४चा भालचंद्र नेमाडे यांना मिळाला.

ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिक

वर्ष साहित्यिकाचे नाव साहित्यकृती

इ.स. १९७४ विष्णु सखाराम खांडेकर ययाति

इ.स. १९८७ विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) नटसम्राट

इ.स. २००३ विंदा करंदीकर अष्टदर्शने

इ.स. २०१४ भालचंद्र वनाजी नेमाडे हिंदू : एक समृद्ध अडगळ

ज्ञानपीठ विजेत्यांवरील पुस्तके

वाग्देवीचे वरदवंत - ज्ञानपीठ लेखक (लेखिका मंगला गोखले)

पहा : ज्ञानपीठ पुरस्कार; ज्ञानपीठ पुरस्कार विजेते; पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक; पुरस्कार; साहित्य अकादमी पुरस्कार

वर्ग: विलयन सुचविलेली पानेपुरस्कार

दिक्चालन यादी

आल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)

चर्चा पान

योगदान

नवीन खाते तयार करा

प्रवेश करा(लॉग इन करा)

लेखचर्चा

वाचासंपादनइतिहास पहाशोध

शोधा विकिपीडिया

मुखपृष्ठ

धूळपाटी

कार्यशाळा

साहाय्य/मदतकेंद्र

अलीकडील बदल

अविशिष्ट लेख

चावडी

दूतावास (Embassy)

ऑनलाइन शब्दकोश

दान

साधनपेटी

येथे काय जोडले आहे

या पृष्ठासंबंधीचे बदल

संचिका चढवा

विशेष पृष्ठे

शाश्वत दुवा

पानाबद्दलची माहिती

लेखाचा संदर्भ द्या

लघु यूआरएल(Short URL)

विकिडाटा कलम

छापा/ निर्यात करा

ग्रंथ तयार करा

PDF म्हणून उतरवा

छापण्यायोग्य आवृत्ती

इतर भाषांमध्ये

दुवे जोडा

या पानातील शेवटचा बदल १६ मे २०२० रोजी १८:४८ वाजता केला गेला.

येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.

Explanation:

Similar questions