India Languages, asked by urathod1976, 1 month ago

'ज्ञानदेवे रचिला पाया ! उभारिले देवालया ।।' या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.​

Answers

Answered by llWWEll
18

Answer:

प्रश्न:

■ ‘ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिलें देवालया ।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.

उत्तर:

=》वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरी’ या इमारतीचा पाया निर्माण केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

अनंत

Similar questions