जास्त कार्यक्षम उपकरणे वापरून ऊर्जेचा पावर कमी करने
Answers
Answered by
1
Answer:
शक्यतो सौर, पवन आदी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करावा. फोर स्ट्रोक वाहनेच वापरावीत. कमी अंतरासाठी वाहनांचा वापर टाळावा. एक दोन मजल्यांसाठी लिफ्टचा वापर टाळावा.
Similar questions