History, asked by shekharkambli123, 1 month ago

जैसा वृक्ष नेणे प्रस्तुत अभंगातून संत नामदेिवांनी पर्यावरण वनाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दात सांगा​

Answers

Answered by mominashaik80
2

Answer:

Marathi Study

Home ९ वी बालभारती Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे-...

एम.एस. बोर्ड वर्ग९ वी बालभारती

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

By Gorakshanath Shinde - September 5, 2021 67 0

jeisa vruksh nene

२.१. संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

संत नामदेव (१२७०-१३५०) : वारकरी संप्रदायातील संतकवी. संत नामदेवांची अभंगरचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या ‘गुरु ग्रंथसाहेब’ या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवने समाविष्ट असून ‘भक्त नामेदवजी की मुखबानी’ या नावाने ती प्रसिद्ध आहे. संत नामदेवांची अभंगगाथा पुस्तकरूपाने १८९२

मध्ये प्रथम लोकांसमोर आली.

प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे.

जैसा वृक्ष नेणे मान अपमान ।

तैसे ते सज्जन वर्तताती ।।१।।

येऊनियां पूजा प्राणि जे करिती ।

त्याचें सुख चित्तीं तया नाही ।।२।।

अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती।

तया न म्हणती छेदूं नका ।।३।।

निंदास्तुति सम मानिती जे संत ।

पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।४।।

नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी ।

तरी जीव शिवा गांठी पडूनि जाय ।।५

Similar questions