जास्वंद पानातील शिरांची मांडणी कशी आहे
Answers
Answered by
2
Answer:
- भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुपस्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही.
- सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते.
Attachments:
Similar questions
CBSE BOARD X,
7 hours ago
English,
7 hours ago
Music,
7 hours ago
Social Sciences,
14 hours ago
Hindi,
8 months ago