Social Sciences, asked by mhaisalkarmakarand1, 7 months ago

जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना............ सजीव असे म्हणतात​

Answers

Answered by varun200406
2

Answer:

जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात

Similar questions