Hindi, asked by jadhwarurmila, 8 months ago

जाता अस्ताला पाठाचे summary 10th std marathi lessons​

Answers

Answered by pruthvirajkale9860
15

Answer:

ur Answer

Explanation:

please mark as brainliest !

Attachments:
Answered by siddheshsadarao92
0

Answer:

सूर्य मावळतीला निघाला आहे. जाताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तो विचार करीत होता की, दिवसभर या जगाला मी चेतना दिली. उजळत ठेवले. मी गेल्यानंतर या जगाचे हित कोण करणार?.

मी गेल्यावर ही धरती अंधारात बुडून जाईल. सर्वत्र काळोख पसरेल. या पृथ्वीला अंधारापासून वाचवण्यासाठी कोण पुढे येईल. लवकर पुढे या.

सूपनि हाका मारूनही कुणीही उठून पुढे आले नाही. कुणाचाही भरवसा राहिला नव्हता. (सूर्य निराश होऊन निघाला.)

इतक्यात हळूच इकडे तिकडे बघत एक छोटी पणती पुढे आली... अतिशय नम्र होऊन झुकून तो सूर्याला म्हणाली हे तेजोमय सूर्या, मला जमेल तशी ही धरणी मी माझ्या प्रकाशाने उजळून टाकीन. (माझा इवलासा उजेड आहे; पण मला धरती उजळण्याची इच्छा आहे.)

तिचे ते बोल ऐकून सूर्याचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. अत्यंत समाधानी मनाने मग तो तेजोगोल (सूर्य) मावळतीला झुकला. सूर्यास्त झाला.

Explanation:

this is explanation

Similar questions