जाता असताला सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
Answers
सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ (ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.
Answer:
I hope it helps you please mark me as Brainlist and do follow ☺️☺️
ANS
सूर्याच्या उद्याने जसा प्रकाश पसरतो तसाच त्याच्या अस्ताने अंधार होतो. सूर्य मावळताना त्याचे डोळे पाण्याने भरतात त्याला विश्वाची चिंता वाटते सूर्याला वाटते तो जर अस्ताला गेला तर पूर्ण विश्वात अंधार पसरेल कसे होईल विश्वाचे. पूर्ण विश्व अंधारात बुडून जाईल. कुणीतरी पृथ्वीला या अंधारापासून वाचवा ही विनंती सूर्य करत आहे.