जातील फुलेही रंगुन ,जन्माला अततर घालत या कावयपंकतीचा अर्थ सौंदर्य सपषट करा मराठीतुन उत्तर दया .विनंती आहे.
Answers
Answered by
0
Answer:
फुले कोणत्याही रंगाची आकाराची असली तरी ती मनाला आनंद देतात. कांही त्यांच्या सुगंधाने तर कांही त्यांच्या सौंदर्याने आपल्याला वेड लावतात. शेकडो वर्षे माणूस फुलांचा वापर सातत्याने करत आला आहे. त्यात देवपूजेपासून, सौंदर्यवतींचे सौंदर्य वाढविण्यापासून ते माणसाच्या अंतिम प्रवासापर्यंत त्यांचा वापर केला जात आहे. फुलांचे अनेक उपयोग आहेत व सजावटीपासून ते औषधी वापरापर्यंत ती अनेक प्रकारे वापरली जातात. जगात हजारो प्रकारची फु ले फुलतात मात्र त्यातील काही फारच महागडी आहेत. त्यांची ही माहिती
Answered by
0
ए ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर शेला हिरवा पाघर मालकाच्या स्वप्नवच या कवितेचा भाऊ व सौंदर्य स्पष्ट करा
Similar questions