Hindi, asked by malaniibrahim25, 4 days ago

“जो देिकय बी नहीॊ देिते” इस ऩयठ से हभेंक्मय प्रेयर्य लभरती है?

Answers

Answered by PixleyPanda
1

Answer:

Explanation:

कोणीही राष्ट्राध्यक्ष असते, तरी त्यांना ही परिस्थिती हाताळणे कठीण गेले असते. अतिशय जबाबदारीने वागलेले देश आपण बघत आहोत- त्यांनी सर्व पावले योग्य प्रकारे उचलली, तरीदेखील तेथील रुग्णसंख्या वाढत गेली. याचे कारण, या रोगाशी सामना करण्याची ही आपली पहिलीच वेळ आहे. हा असा विषाणू आहे, जो अधिकाधिक नुकसान करत जातो. हा विषाणू इबोलाइतका संहारक नाही, म्हणजे हा वेगाने पसरत नाही, मात्र प्रचंड किंमत वसूल करतो. यासंदर्भात कॅनडाकडे पाहणे योग्य ठरेल. त्यांच्याकडेही अनेक मोठ्या अडचणी आहेत, पण त्यांचा मृत्यूदर आपल्यापेक्षा 61 टक्क्यांनी कमी आहे. याची अनेक कारणे आहेत. उदा. कॅनडात सर्वांना आरोग्यसेवा उपलब्ध आहे, काही भागात लोकसंख्येची घनता खूप कमी आहे. पण दोन्ही देश एकाच खंडात असून, दोन्हीकडे एकूण परिस्थितीही सारखी आहे. त्यामुळे आपली आणि त्यांची तुलना करता येण्यासारखी आहे.

Similar questions