Hindi, asked by mizansyed27, 19 days ago

(ज उपयोग करा खालील बाक्यप्रचाशंला अर्थ सांगून वास्याम 1 सूड घेणे

Answers

Answered by Jiya0071
1

Answer:

१. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : अपकाराची प्रतिक्रिया म्हणून कृती करणे.

उदाहरणे : भारतीय सैन्याने पाकिस्तानी हल्ल्यांचा सूड घेतला

समानार्थी : उट्टे काढणे, बदला घेणे, वचपा काढणे

Similar questions