जैव - भू - रसायन चक्र म्हणजे काय
and please don't lie
Answers
Answered by
0
Answer:
पोषणद्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला 'जैव-भू-रासायनिक चक्र' असे म्हणतात. सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते.
Similar questions