India Languages, asked by vicky8723, 1 month ago

'जिवाची पर्वा न करने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगुन त्याचा उपयोग वाकया त करा​

Answers

Answered by pdpatil16
3

Answer:

म्हणजे सर्व काही विसरून मरणाची तयारी असणे

Explanation:

भारतातील सैनिक जिवाची पर्वा न करता लढा देतात

Similar questions