Math, asked by Avayviolet9484, 2 days ago

जेव्हा मकरंद नऊ वर्षांचा होता त्याने त्याच्या उंचीच्या अंतरावर एक खिळा जिवंत झाडाच्या खोडावर ठोकला. दहा वर्षांनंतर मकरंद तो खिळा किती उंच गेला हे बघण्याकरिता आला. जर वर्षाकाठी झाड 8 सेमी, वाढत असेल तर मकरंदने ठोकलेला खिळा किती उंचीवर असेल ?

Answers

Answered by kunalitadkar15
0

Answer:

80 cm right answer bro yes

Similar questions