जेंव्हा शुभ्र प्रकाशाचे काचेच्या लोलकाद्वारे सात रंगात अपस्करण होते _______ रंगाचे विचलन सर्वात कमी असते.
अ) पिवळ्या ब) नारिंगी क) तांबडा ड) निळ्या
Answers
Answered by
2
Answer:
जब श्वेत प्रकाश का प्रकीर्णन होता है
एक प्रिज्म के माध्यम से, अधिकतम विचलन है
बैंगनी रंग से पीड़ित और न्यूनतम
विचलन लाल रंग का सामना करना पड़ा। इसलिए विकल्प 1
सही है।
Answered by
2
Explanation:
काचेचा अपवर्तनांक जांभळ्या प्रकाशासाठी सर्वांत जास्त, तर तांबड्या प्रकाशासाठी सर्वात कमी असतो. त्यामुळे जांभळ्या प्रकाशाचे विचलन सर्वांत जास्त, तर तांबड्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते. इतर रंगांच्या प्रकाशाचे विचलन या दोहोंच्यादरस्थान असते. अशा प्रकारे लोलकाकडून शुभ्र प्रकाशाचे अपस्करण घडून येते.
Similar questions