जैविक खतांची उद्दिष्टे
Answers
Answered by
0
भारतीय कृषी उत्पन्न क्षेत्रात जैविक पद्धतीचा वापर करून शेताला सुपीक केलं जातं . करण शेत नीट तर तर पीक भरपूर आणि पैसा बक्कळ.
Explanation:
जर आज आपण जैविक पद्धतीच्या खतांचा वापर केला तर कधी पण आपल्याला पिकांसाठी ज्यास्त खर्च करता येणार नाही.
2. आणि आपल्याला पिकांसाठी वेगळी औषध फवारायला लागणार नाही
3 . जैविक पद्धतीच्या खतांच्या वापरा मुळे आज शेतकरी खुश आहे.
Similar questions