Social Sciences, asked by reshmababy9024, 2 months ago

जैविक खत तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा वापर केला जातो

Answers

Answered by mtarique78
2

Answer:

रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग इ. द्विदल पिकांसाठी वापरले जाते.

Similar questions