Geography, asked by asmitamolavade, 4 months ago

जैविक विदारणाच्या प्रक्रिया तुम्ही तुमच्या परिसरात पाहिल्या आहेत का

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

ऊन,वारा,पाऊस,नहिमनद्या,भूमिगत पाणी,सागरी लाटा या बाह्याकारकामुळे शक्तीमार्फत भूप्रष्टाची झीज होते .

त्याला खनन किंवा शरण म्हणतात .

झीज कार्यामुळे खडकांचे बरीक तुकडे व मातीचे कण खोलगट भागाकडे उताराने वाहून नेले जातात .

या क्रियेस वाहन कार्य म्हणतात .

वारा,वाहते पाणी इत्यादी घटक वाहनकार्य करतात .

सखल भागात सर्व कणाचे संचयन होते त्यास भरण कार्य म्हणतात .

खडकांचे विखंडन किंवा झीज होणे या क्रियेला विदारण म्हणतात .

Explanation:

होय आमच्या परिसरात या प्रक्रिया पाहिल्या आहेत

1 डोंगरा मध्ये जिथून झरा वाहतो तेथील खडकाची झीज होते

2 नदीच्या प्रवाहामुळे रांजण खळगे पडतात( निघोज, ता.पारनेर जि. अहमदनगर)

Similar questions