Geography, asked by priti0309, 6 months ago

जैविक विदारण - दगडफूल​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

  • ऊन,वारा,पाऊस,नहिमनद्या,भूमिगत पाणी,सागरी लाटा या बाह्याकारकामुळे शक्तीमार्फत भूप्रष्टाची झीज होते . त्याला खनन किंवा शरण म्हणतात . झीज कार्यामुळे खडकांचे बरीक तुकडे व मातीचे कण खोलगट भागाकडे उताराने वाहून नेले जातात .या क्रियेस वाहन कार्य म्हणतात .वारा,वाहते पाणी इत्यादी घटक वाहनकार्य करतात . सखल भागात सर्व कणाचे संचयन होते त्यास भरण कार्य म्हणतात .खडकांचे विखंडन किंवा झीज होणे या क्रियेला विदारण म्हणतात .
Similar questions