Sociology, asked by geetamotewar, 3 months ago

जैविक विविधता टिकवून ठेवण्याची कोणते प्रयत्न करणे गरजेचे आहे​

Answers

Answered by nileshsirvi201
0

Answer:

महाराष्ट्राची जैवविविधता ही नैसर्गिक समृद्धीची खाण आहे. आपल्याच हितासाठी, निसर्गात आढळणाऱ्या या प्रत्येक जीव-जंतू, प्राणी आणि वनस्पतींच्या विविध जाती-प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. जंगले, कुरणे, शेती, जलप्रदेश, नद्या यांमधून सजिवांच्या विविध जाती, त्यामधील जनुकीय विविधतेसह जपलेला असतो. परंतु, हाच जैवविविधतेचा वारसा, ही संपत्ती आज धोक्यात आल्याने विविध आजारांचा फैलाव होताना दिसत आहे. एकंदरीतच जगाच्या पाठीवरची वाढती लोकसंख्या आणि प्रत्येकाला आर्थिक महासत्ता बनण्याचा लागलेला ध्यास, हेच जैविक विविधतेच्या ऱ्हासाचे मूळ कारण आहे.हेही वाचा - शासकिय आदेश धुडकावणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

plz mark me brainlist

Similar questions