India Languages, asked by abhisheknikam282, 7 hours ago

जीव खाणे वाक्यात उपयोग

Answers

Answered by raghavbadhe
6

Answer:

त्याने मला जीव खाण्याचा प्रयन्त केला.

Answered by franktheruler
0

जीव खाणे वाक्यात उपयोग

  • जीव खाणे - खूप त्रास देणे
  • वाक्यात प्रयोग -
  • सोनी आईला वारांवार एकच गोष्ठि म्हणत होती, तीची अाई म्हणाली , " माझा जीव खाउ नकोस . "
  • राजूचा मित्र त्याला लगेच फोन करून त्रास देत होतो, त्याचा मित्राला म्हणाला , " माझा जीव कशाला खातो, मी उदया भेटतो तुला .
  • इतर उदाहरण
  • हस्तक्षेप करणे - अडथळा निर्माण करणे
  • सर्वानां आपापले काम करायचे हवे, कुणाच्या कामात हस्तक्षेप करू नये .
  • वणवण करणे - खूप भटकणे
  • रामू पोटासाठी दिवस भर वणवण करतो.
  • अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे

किरनला रविवारचा दिवशी अभ्यास करताना

पाहून आईला अचंबा वाटला.

  • सोंन्याचे दिवस येणे - चांगले दिवस येणे
  • मोदी सरकार आली तर लोकांना वाटले की आता सोंन्याचे दिवस येणार .

#SPJ2

Similar questions