ज्वालामुखीचे 10 परिणाम
Answers
Answered by
3
- ज्वालामुखींच्या उद्रेकाने माणसांचे अतोनात नुकसान होते.
- राखेने व वायूने पिके नष्ट होतात.
- वेली व झाडे करपतात.
- क्वचित संपूर्ण शहरेही लाव्हा रसाने व राखेने बुडून जातात.
- नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान ज्वालामुखी उद्रेकाने होणाऱ्या नुकसानीपेक्षा कितीतरी जास्त असते.
- ज्वालामुखी उद्रेकाच्या धोक्याबरोबरच ज्वालामुखी प्रदेशातील सुपीक जमिन बनते.
- अधूनमधून होणाऱ्या राखेच्या वर्षावामुळे शेतजमिनीला नवजीवन मिळते.
- ज्वालामुखी उद्रेकामुळे हवामानात बदल होतो.
- ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी वायूंचे लोट बाहेर पडतात व वातावरणात मिसळतात. त्यामुळे विशाल ढगांची निर्मिती होते. हे ढग आकाशात दीर्घकाळ राहतात. त्यामुळे अनेकदा पाऊस पडतो.
- कार्बन डाय-ऑॅक्साइड वातावरणांत मिसळून दीर्घकाळ राहिल्यास मनुष्यासह इतर प्राण्यांना अपायकारक स्थिती निर्माण होते.
☆I HOPE IT IS HELPFUL!☆
Similar questions