Geography, asked by bmiri5162, 1 month ago

ज्वाला मुखीचे प्रकार कोणते​

Answers

Answered by vidhuu18
1

Explanation:

केंद्रीय ज्वालामुखी : तप्त शिलारस भूगर्भातून येताना नलिकेतून येतो, त्याला 'केंद्रीय ज्वालामुखी' म्हणतात. २) भ्रंशमूलक ज्वालामुखी : भूगर्भातून येणारा तप्त शिलारस भूपृष्ठाला पडलेल्या लांबच लांब भेगेतून बाहेर पडतो, त्या ज्वालामुखीच्या उद्रेकास भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणतात

Answered by BrainlyFlash156
4

Explanation:

१) केंद्रीय ज्वालामुखी : तप्त शिलारस भूगर्भातून येताना नलिकेतून येतो, त्याला 'केंद्रीय ज्वालामुखी' म्हणतात. २) भ्रंशमूलक ज्वालामुखी : भूगर्भातून येणारा तप्त शिलारस भूपृष्ठाला पडलेल्या लांबच लांब भेगेतून बाहेर पडतो, त्या ज्वालामुखीच्या उद्रेकास भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणतात.

Answered by BrainlyFlash156
2

Similar questions