ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.
Answers
Answered by
1
Explanation:
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात. ... मोठ –मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात. 3. पृथ्वीच्या पोटात प्रचंड उष्णता असल्याकारणाने त्यात असलेला तप्त लाव्हारस उफाळून वर येऊन भूकंप होतात.
Hope it will help you
Please make MI as brainliest
Thanks
Similar questions