Geography, asked by pratikkulkarni512, 1 month ago

ज्वालामुखी म्हणजे काय?​

Answers

Answered by sahidulislam8276
1

Explanation:

ज्वालामुखी महेंद्र कार्य जॉब अग्नि का गोला लावा बनाता है

Answered by IIMissCherryII
11

ज्वालामुखी हे पृथ्वीच्या पृष्ठभागाला पडलेली भेग किंवा नळीसारखे भोक असते. ज्यामधून, पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस (मॅग्मा), उष्ण वायू, राख इत्यादी बाहेर पडतात. सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो, त्याला ज्वालामुखी पर्वत म्हणतात

Similar questions