Geography, asked by samruddhijoshi47, 1 month ago

ज्वालामुखी म्हणजे काय?​

Answers

Answered by Cutycat
11

Answer:

ज्या टेकडीच्या उंचवट्यावरून (अग्रभागातून) तप्त ज्वालारस येत असतो त्याला ज्वालामुखी असे म्हणतात.

Similar questions