Geography, asked by vaishaligedam40488, 1 day ago

ज्वालामुखीतून बाहेर पडणारे प्धर्थ

Answers

Answered by binibijoabiyaaaron
0

Explanation:

ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या उष्ण चिखलात प्राणी आणि वनस्पती गाडले जातात. ज्वालामुखीच्या भेगेतून उडालेले खडकाचे तुकडे ज्वालामुखीच्या मुखाजवळ पडतात; परंतु बाहेर पडणारी राख आणि वायू शेकडो किमी. दूर वाहून जातात.

Similar questions