Hindi, asked by ameyhingmire17, 6 months ago

जीव नसणे.
(वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा)​

Answers

Answered by sakshisakhare52
10

Answer:

ताकद नसणे ,

मी खूप वेळ प्रवास केला त्यामुळे माझात थोडासुद्धा जीव नव्हता

Answered by surajshirsath
2

अंगात ताकत नसने

मी जेव्हा सैकलवरुन पडलो तेव्हा माझ्या पायात जीव राहिला नाही

Similar questions