Hindi, asked by bhusangadmade9, 7 hours ago

ज्वारी हे पिक कोणत्या हंगामात घेतले जाते ​

Answers

Answered by Anonymous
2

Explanation:

पावसाळी हंगामातील जाती जून-जुलैमध्ये व हिवाळी हंगामातील जाती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरतात. खरीप व रबी पिके दाणे आणि वैरणीसाठी लावतात.

Answered by Shreya9668
0

Answer:

जवरी है रबी हंगामात घेतले जाते

Similar questions