Art, asked by pradipbhagat752, 3 months ago

जीवन आणि शिक्षण या पाठच्या आधारे विनोबा भावे यांचे शिक्षण विषयक दष्टीकोण स्पष्ट करा​

Answers

Answered by dasprapti1234
0

Explanation:

auw456uugsscbjkyteeyyddugxzbjrej

Answered by rajraaz85
0

Answer:

विनोबा भावे यांचे विचार अतिशय उच्च होते. शिक्षणाविषयीची आवड ही त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून व लिहिण्यातून स्पष्ट होते. विनोबा भावे यांनी जीवन आणि शिक्षण या पाठांमध्ये त्यांचे शिक्षणाविषयीचे असलेले विचार स्पष्टपणे मांडलेले आहेत.

जे आपल्या जीवनाशी निगडित आहे त्याचा उल्लेख अभ्यासक्रमात केला पाहिजे. व ज्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यात जगत असताना काहीही उपयोग नाही अशा गोष्टींचा अभ्यासक्रमात उल्लेख केलेला नसावा. असे विनोबांचे मत आहे.

आयुष्याच्या सुरुवातीला वर्ष शिकण्यात व नंतर सारे शिक्षण बाजूला ठेवून आयुष्याचा चरितार्थ चालवण्यात व जगण्यात जातात. असे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत असते. त्यामुळे जीवन आणि शिक्षण या दोन गोष्टी एकमेकांशी जोडणे अनिवार्य आहे. असे मत त्यांनी या पाठा द्वारे मांडले आहे.

Similar questions