जीवनाच्या विकासासाठी आवश्यक
असलेल्या गोष्टी
Answers
Explanation:
अंधत्वाचा अर्थ वस्तुची जी स्थिती तिला त्या स्थितीत न पाहणे. लौकिक अर्थानं अशा व्यक्तींना अंध म्हणतात. ज्यांना वस्तुंचा आकार माहिती नाहीये. ते त्यांच्या सगळ्या वस्तुंना काळ्या रंगात पाहतात.
अंधत्वाचा अर्थ वस्तुची जी स्थिती तिला त्या स्थितीत न पाहणे. लौकिक अर्थानं अशा व्यक्तींना अंध म्हणतात. ज्यांना वस्तुंचा आकार माहिती नाहीये. ते त्यांच्या सगळ्या वस्तुंना काळ्या रंगात पाहतात. साहित्यिक दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास ज्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता नाहीये किंवा विचार करण्याची शक्ती नष्ट झालीये. त्यांना अंध म्हणतात. याला आपण अंधविश्वाससुद्धा म्हणू शकतो.
अंधत्वाचा अर्थ वस्तुची जी स्थिती तिला त्या स्थितीत न पाहणे. लौकिक अर्थानं अशा व्यक्तींना अंध म्हणतात. ज्यांना वस्तुंचा आकार माहिती नाहीये. ते त्यांच्या सगळ्या वस्तुंना काळ्या रंगात पाहतात. साहित्यिक दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास ज्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता नाहीये किंवा विचार करण्याची शक्ती नष्ट झालीये. त्यांना अंध म्हणतात. याला आपण अंधविश्वाससुद्धा म्हणू शकतो.विश्वासचा अर्थ आहे. विशिष्ट श्वास. जेव्हा शाररिक, मानसिक व अध्यात्मिक या कार्यांचा दृष्टिकोन एकच आहे. लौकिक अर्थानं कोणत्याही विषयावर विचार करा आणि त्याच अनुकरण आपण प्रत्यक्ष जीवनात केलं तर तो विश्वास आहे. विचार केल्यानंतर त्यापासून मागे फिरु नका. विश्वासाच निश्चय करा. हाच आहे लौकिक विश्वास. साधकाची सिद्धी याच दृष्टिकोनातून संभव आहे.