English, asked by Aaliyaisrailali420, 3 months ago

जीवन गाणे महणजे काय शोडक्यात स्पष्ट कय:​

Answers

Answered by Kristy12
12

Answer:

जीवन गाणे महणजे काय शोडक्यात स्पष्ट कय:

Answered by Itz2minback
1

Answer:

चुलीतले लाकूड जळतच असते, निखारे होऊन फुलतच असते. त्या जळत्या निखाऱ्यामध्ये हात घालायचे धाडस कोणीच करू शकत नाही. निखाऱ्यावर राख धरली तरी आत निखारा धगधगतच असतो. एका हळुवार फुन्करीनेसुद्धा तो पुन्हा प्रज्वलित होवून उठतो, स्वत:चे अस्तित्व दाखवून देतो. आपले जीवन असेच निखाऱ्यागत असायला हवे. दाहकता हवी, राखेचे लिंपण हवे आणि

पुन्हा फुलण्यासाठी जीवन्तपणाही हवा!

----------------------------------------------आपण सगळे प्रवास करतो. कधी जवळचा तर कधी लांब पल्ल्याचा. कधी लवकर संपणारा तर कधी दीर्घकालीन. हा हरेक प्रवास काहीतरी शिकवून जातो, अनुभव देऊन जातो.

Similar questions