India Languages, asked by shubhanshsingh82, 4 months ago

जीवन गाणे या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळाला​

Answers

Answered by prajapatisaroj415
5

Answer:

कवितेतून मिळणारा संदेश – निसर्ग आपला गुरु असतो. निसर्गातील प्रत्येक घटकापासून आपण काही ना काही शिकत असतो. निसर्गाशी गाते जोडावे, त्याच्याकडून शिकावे व आपले जीवन समृद्ध करावे. तंत्रयुगात यंत्रजालातून आनंद देण्यासाठी निसर्गच आपणास सहाय्य करतो. निसर्गामुळे जगण्याची उमेद येते व ताण हलका होतो.

Explanation:

hope it helps you

Answered by reshmag269
0

Answer:

निसर्ग आपल्याला मानुसकीच नात शिकवतो,जे आपण आजच्या काळात विसरलो आहोत. आपण एक - मेकांना मदत केली पाहिजे असा या कवितेतील संदेश आहे.

Similar questions